मन के मते न चलिये, मन के मते अनेक
I am Prashant Pednekar. A learner in the ocean of people. hear is a Collection on my articles, poems.
Friday, October 31, 2025
Sunday, October 12, 2025
मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव बदलून पुन्हा नव्या नावाने चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. या आधी हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाविषयी केलेली याचीका माननीय कोर्टाने फेटाळून लावली होती.
Thursday, October 2, 2025
मन दर्पण _ Perception
देव ज्याचा त्याचा..
Thursday, September 18, 2025
माझं अस्तित्व, माझं जगणं , माझं जगणं, माझा आनंद, माझी वर्तणूक ही माझी माझी माझी नाहीये..
Sunday, July 27, 2025
TK आणि GI उल्लंघनाविरोधात कोल्हापुरी चप्पलसंदर्भात निषेध – ट्रेंडमध्ये
Friday, July 4, 2025
तुमच्या वर कोण राज्य करते यावर तुमची बोली भाषा अवलंबून असते. उदा लॅटिन अमेरिकावर स्पॅनीश, पोर्तुगीजचा व भारतावर इंग्रजीचा प्रभाव आहे. पण त्यापुर्वी भारतावर प्रभाव होता तो खडी हिंदी भाषेचा. फारसी मिश्रित हिंदीने देवनागरी लिपी घेतली व स्थानिक भाषा घेतल्या त्यावेळी मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रभावामुळे लष्करी व कामकाजात मराठी व संस्कृत मिश्रित खडी हिंदीचा समावेश झाला. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बहुतांश मराठी शासक सरदार असल्याने (पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड ) मराठी युक्त हिंदी राज्य करायला मराठी सरदारांना सोपी झाली. त्यामुळे हिंदी बोलणे सर्वात सोपे कोणाला जात असेल तर मराठी माणसाला.
Friday, July 21, 2023
नमस्कार"
Thursday, July 6, 2023
मंत्र "सिद्धीचा" मंत्र "वाचेचा"
Saturday, July 1, 2023
आठवणीतील गाणे.