लहानपणी परीकथा , राजपुत्र आणि राजाच्या गोष्टी वाचताना कायम तुम्हाला हवा असणारा सोन्याचा पक्षी /शेला/मुकूट/ किंवा जादूची छडी हि कायम कुठेतरी लांब असायची त्या कथा मधे वाचताना सात समुद्र सात नद्या आणि सात पर्वत पार केल्यावर मिळणार असायची आणि राक्षसाचा जीवसुद्धा असाच सोन्याच्या पिंजऱ्यात असणाऱ्या पोपटात असायचा कि तो देखील सात समुद्र सात नद्या आणि सात पर्वत सात आग असणाऱ्या दऱ्या पार केल्यावर मिळणार असायचा मग अशावेळी अशा कथांमध्ये भेटणारा साधू , फकिर , बोलणारे झाड तूम्हाला काहीतरी वस्तू किंवा ताईत किंवा ताविज नाहीतर जादूची तलवार बरोबर द्यायचे.... तोच तुमच्या प्रवासातील साथीदार किंवा मार्गदर्शक , तारक किंवा अल्केमिस्ट असतो...
आयुष्याच्या peaks and valleys मधे सोबत साथ असते ती फक्त आत्मविश्वासाची. कदाचीत तोच या गझल मधला रहबर असेल.
बाकी खाली लावलेल्या चित्रातील बौद्ध भिक्खू चा आणि माझा काही संबंध नाही
पण मागचे डोंगर आणि दरी हे सगळं पार करतोय नक्की. आयुष्याचा "कैलासा" अजूनही लांबच आहे..
-----------------------------
रहबर
ईक अजीब सा इत्तेफाक है।
ईक बारिश से बच निकले तो
आगे सैलाबों की आवाज है।
तैर कर पार करना है या
गर्क ए दरीया की आगाज है |
कैसी है ये जज्ब ये कशिश
अरसा ए दहर से मेअराम तक ।
ए मुंतज़िर ए हमनवां ,
मुहाज में तुम हो रहबर
बन जा सफिना मेरा तसव्वूफ तक ।
(C) प्रशांत पेडणेकर
------++++++------+++++++
Meanings of some words.
गर्क ए दरीया - डूब जाना
अरसा ए दहर - दुनिया का मैदान
मेअराम - सर्वोच्च स्थान
मुहाज - युद्ध
रहबर - मार्गदर्शक
सफिना - नाव , नौका
तसव्वूफ - अध्यात्म